क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो . सन
2014-15,2015-16,2016-17 या तीन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज करावयाची मुदत दि.09/12/2017 रोजी पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने सादर केलेल्या सर्व Attachment
Upload करण्यास परवानगी
देण्यात आली आहे. तरी सर्व पात्र खेळाडू/संघटक/मार्गदर्शक यांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा. निविदा नमुन्याची किंमत : रु. ३ , ०००/-(अक्षरी रु.ती...