व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा.
निविदा नमुन्याची किंमत : रु.३,०००/-(अक्षरी रु.तीन हजार फक्त)
निविदा नमुना किंमत भरणा : ऑनलाईन
(ई-निविदा पेमेंट गेट-वे)
निविदा बयाना रक्कम (EMD) : रु.5०,०००/-(अक्षरी रु.पन्नास हजार फक्त)
निविदा बयाना रक्कम (EMD) भरणा : ऑनलाईन
(ई-निविदा पेमेंट गेट-वे)
निविदा वैधता कालावधी : १२० दिवस ( एकशे वीस दिवस फक्त)
निविदा अंदाजित रक्कम : रु.2४.०० लक्ष
शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार
विभाग क्र.भांखस-२०१४/प्र.क्र.८२/भाग-III/उद्योग-४, दि.३० ऑक्टोबर, २०१५ मधील नियम क्र.२.९.३ (ब)
अन्वये व शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.संकीर्ण-३०१६/प्र.क्र.५५/क्रीयुसे-१, दि.२९ फेब्रुवारी, २०१६ अन्वये जिल्हा
क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखालील
जिल्हास्तरीय खरेदी समिती म्हणून त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या किंवा होणा-या
संभाव्य निधीतून व्यायाम साहित्य पुरवठ्यासाठी दि.३० ऑक्टोबर, २०१५ मधील नियम
क्र.३.२.५ मधील तरतुदीनुसार दरकरार करण्यासाठी ई-निविदा मागवित आहेत. या कामाच्या
को-या निविदांचा संच http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर खालील नमूद केलेल्या
कालावधीसाठी उपलब्ध असेल.
ई-निविदेविषयी महत्वाचा कालावधी :
१.
|
ऑनलाईन निविदा डाऊनलोड करुन घेण्याचा
कालावधी
|
दि.२५ मे २०१६.
|
२.
|
ऑनलाईन निविदा प्रक्रिया व तयारी
करण्याचा कालावधी
|
दि.२५ ते ३१ मे २०१६
|
३.
|
निविदेचे तांत्रिक व व्यापारी भाग पूर्ण
करण्याचा कालावधी
|
दि.३१ मे २०१६
|
४.
|
निविदा सादर करण्याचा अंतिम दिनांक व
वेळ
|
दि.३१ मे २०१६ रोजी सायं. ०५.०० पर्यंत
|
५.
|
निविदा उघडण्याचा दिनांक व वेळ
|
दि.०१ जुुन २०१६ रोजी सायं ०५.०० वा. (शक्य असल्यास)
|