माहितीचा अधिकार


जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग
केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्‍वये
जन माहिती अधिकारी / सहाय्यक जन माहिती अधिकारी / प्रथम अपिलीय अधिकारी / व्दितीय अपिलीय अधिकारी यांची माहिती



सहाय्यक जन माहिती अधिकारी
जन माहिती अधिकारी
श्रीम. मनिषा पाटील
 (क्रीडा अधिकारी)
जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
सिंधुदुर्ग
श्री किरण बोरवडेकर
जिल्‍हा क्रीडा अधिकारी ,
जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय,
सिंधुदुर्ग
प्रथम अपिलीय प्राधिकारी
श्री. अनिल चोरमले
उपसंचालक, क्रीयुसे,  कोल्‍हापुर विभाग, 
कोल्‍हापुर
व्दितीय अपिलीय प्राधिकारी
श्री नरेंद्र सोपल
सहसंचालक, क्रीयुसे ,महाराष्‍ट्र राज्‍य, 
जुनी मध्‍यवर्ती प्रशासकीय इमारत,
 पुणे -१

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...