१२ सप्टेंबर २०१७

जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांच्या आयोजन कार्यक्रमामध्ये बदल



        या कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि. 15 ते 16 सप्टेंबर 2017 या कालावधीत करण्यात येणार होतेतथापि स्पर्धा आयोजनातील तांत्रिक अडचणींमुळे सदर जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांच्या आयोजन कार्यक्रमामध्ये बदल करण्यात येत आहे.
            जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेचा सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.


.क्र.
  खेळबाब
             वयोगट
       स्पर्धा दिनांक
      स्पर्धा ठिकाण

  1.


      क्रिकेट
17 वर्षाखालील मुले मुली
दि. 21 सप्टेंबर 2017

  बोर्डींग मैदान, मालवण
  ता. मालवण जि. सिंधुदुर्ग

14,19 वर्षाखालील मुले मुली

दि. 22 सप्टेंबर 2017


अधिक माहितीसाठी मनिषा पाटील, क्रीडा अधिकारी यांच्याशी (02362)228270 अथवा 7588461688 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...