०८ सप्टेंबर २०१७

19 वर्षाखालील मुले व मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धांच्या आयोजन कार्यक्रमामध्ये बदल

       या कार्यालयाच्या वतीने 19 वर्षाखालील मुले मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धांचे आयोजन दि. 23 सप्टेंबर 2017 रोजी करण्यात येणार होते. तथापि या वयोगटाच्या विभागीय स्पर्धा दि. 18 सप्टेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरीय शालेय स्पर्धांचे आयोजन विभागीय स्‍पर्धापुर्वी करणे अपेक्षीत असल्याने या  कार्यक्रममाध्ये बदल करण्यात येत आहे.
            19 वर्षाखालील मुले मुली यांच्या जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धांचा  सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

.क्र.
खेळबाब
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
1
खो-खो
19वर्षे मुले/मुली
1सप्टेंबर 2017
1सप्टेंबर 2017
जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...