०८ ऑगस्ट २०१७

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराचा सुधारीत शासन निर्णयाचे प्रारुप अंतिम करणेसाठी अभिप्राय देणे बाबत.

             मा. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या  परिपत्रकानुसार शिवछपत्रपती पुरस्कारासाठी शासनाच्यावतीने सुधारीत नियमावली तयार करण्यात आलेली असून सदर नियमावली संदर्भात राज्यातील क्रीडा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, संघटना यांचे अभिप्राय घेण्याकरीता सुधारीत नियमावलीचा शासन निर्णयाचे प्रारुप शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर दि.13/8/2017 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सुधारीत शासन निर्णयामध्ये अजूनकाही सुधारणा करावयाच्या असल्यास आपले अभिप्राय dsysdesk14@gmail.com  या मेलवर दि.21/8/2017 पर्यंतच  हार्ड कॉपीसह संचालनालयास पाठवावेत. उशीरा प्राप्त झालेल्या सुचनांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

नियमावलीचे प्रारुप पाहण्यासाठी येथे क्लीक करावे.  

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...