११ सप्टेंबर २०१५

विभागीय शालेय मैदानी स्‍पर्धांचे वारणानगर ता. पन्‍हाळा जि. कोल्‍हापुर येथे दि.१९ ऑक्‍टोबर पासुन आयेाजन

विभागीय  शालेय  मैदानी स्‍पर्धांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
.क्र.
खेळ
स्‍पर्धा दिनांक
उपस्थिती दिनांक
वयोगट
स्‍पर्धा ठिकाण
शालेय मैदानी स्‍पर्धा
दि. २० ते २१ ऑक्‍टोबर २०१५ स.०८.०० वा.
दिनांक १९/१०/२०१५ सायं.०५.०० वा. पर्यंत
१४,१७ व १९ वर्षाखालील मुले व मुली
यशवंतराव चव्‍हाण महाविद्यालय, वारणानगर, ता. पन्‍हाळा जि. कोल्‍हापुर
संपर्क – श्री सुभाष पवार (क्रीडा मार्गदर्शक) – ९७६३५९२९९३
  स्‍पर्धेला जाण्‍यापुर्वी संपर्क साधुन स्‍पर्धा कार्यक्रमाची खात्री करावी. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...