५६ वी सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल (ज्युनियर, सबज्युनियर) स्पर्धा
सन २०१५-१६
खेळाडुंसाठी जन्मतारखेनुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे राहील.
१. १४ वर्षाखालील मूले (सबज्युनियर) – दि.
२४ सप्टेंबर २००१ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा
२. १७ वर्षाखालील मूली(ज्युनियर) – दि.
२९ सप्टेंबर १९९८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असावी
३. १७ वर्षाखालील मूले (ज्युनियर) – दि.
१६ ऑक्टोबर १९९८ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा