क्रीडा
स्पर्धांमध्ये पदके प्राप्त
करणा-या
खेळाडुंनी माहिती सादर करण्याचे
आवाहन
सन
2020
मध्ये
टोकीयो,
जापान
येथे होणा-या
जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेत
सहभागी होणा-या
राज्यातील खेळाडुंनी जास्तीत
जास्त पदके प्राप्त करण्याच्या
दृष्टीने क्रीडा व युवक सेवा
संचालनालयाच्या वतीने कृती
आराखडा तयार करण्यात येत आहे.
यासाठी ॲथलेटिक्स, रायफल शुटींग, आर्चरी, सायकलिंग, लॉन टेनिस, वेटलिफ्टींग, मॉडर्न पेन्टाथलॉन, हॉकी, जिम्नॅस्टीक, जलतरण, कुस्ती, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बॉक्सिंग व सेलींग या क्रीडाप्रकारांमध्ये राज्यस्तरावरील स्पर्धांध्ये प्राविण्य तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये प्राविण्य व सहभागी झालेल्या खेळाडुंची माहिती मागविण्यात येत आहे. मागील पाच वर्षात उपरोक्त प्रमाणे नमुद क्रीडा प्रकारामध्ये वरीलप्रमाणे कामगिरी केलेल्या खेळाडुंनी त्यांची वैयक्तिक माहिती, क्रीडा कामगिरीची माहिती इत्यादी विहीत नमुन्यात भरुन दिनांक 10/7/2015 रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे प्रमाणपत्रांच्या छायाप्रतींसह सादर करावयाची आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी केले आहे. माहिती सादर करावायाचा विहीत नमुन्यासाठी येथे क्लिक करावे.