दि.
21 जून
2015
आंतर्राष्ट्रीय
योग दिनांनिमित्त निबंध लेखन
व वक्तृत्व स्पर्धा
वयोगट
- स्पर्धा
वयोगट 15
ते 35
युवकांसाठी
( ग्रामीण
व शहरी भाग )
स्पर्धेचे
विषय -
-
निबंधवक्तृत्व
आरोग्यदायी जीवनासाठी योगसाधना
स्वामी विवेकानंदांचे विचार, योग आणि आजचा युवक
बदललेल्या जीवनशैलीत योगासनांची गरज
शालेय जीवनात योगासनांचे महत्व
योगासने- आरोग्य समस्यांवर उपाय
21 जून- आंतर्राष्ट्रीय योग दिन आणि भारत
आयोजन
पध्दत – स्पर्धांचे आयोजन
प्रथम तालुकास्तरावर दि.21/6/2015
रोजी
आंतर्राष्ट्रीय योग दिनाचे
औचित्य साधुन करण्यात येईल.
या
स्पर्धा ग्रामीण व शहरी अशा
दोन गटात घेण्यात येतील.
तालुकास्तरावर
प्रथम प्राविण्य प्राप्त
करणा-या
युवकांचे निबंध जिल्हास्तरासाठी
पाठविण्यात येतील तर वक्तृत्व
स्पर्धांकरीता प्रथम येणा-या
स्पर्धकांची जिल्हास्तरावर
स्पर्धा होईल.
जिल्हास्तरावरील
स्पर्धांचे आयोजन दि.25/06/2015
रोजी
कला,
वाणिज्य
व विज्ञान महाविद्यालय,
ओरोस
ता.
कुडाळ
येथे सकाळी 11.00
वा
करण्यात येईल.
जिल्हास्तरावर
ग्रामीण गटामध्ये निबंध
व वक्तृत्व स्पर्धेत प्रथम,
व्दितीय
व तृतीय असे क्रमांक काढण्यात
येतील.
त्याचप्रमाणे
शहरी गटामध्ये निबंध व
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम,
व्दितीय
व तृतीय क्रमांक काढण्यात
येतील.
रोख
पारितोषिके व प्रमाणपत्र -
जिल्हास्तरावर
निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेतून
ग्रामीण व शहरी भाग असे दोन
गटात पारितोषिके देण्यात
येतील.
जिल्हास्तरावर
प्रथम क्रमांकाठी रु.500/-,
व्दितीय
क्रमांकासाठी रु.300/-
व
तृतीय क्रमांकासाठी रु.100/-
अशी
रोख पारितोषिके व प्रमाणपत्र
देण्यात येतील.
अधिक
माहितीसाठी श्री सचिन निकम
यांच्याशी मो.क्र.8856093608
या
क्रमांकावर संपर्क साधावा
असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी श्री मिलिंद दिक्षित
यांनी केले आहे.