जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या
वतीने सन २०१४-१५
मध्ये जिल्हास्तर युवा
महोत्सवाचे आयोजन करण्यात
येणार आहे.
या
युवामहोत्सवामध्ये एकांकिका,
शास्त्रीय
गायन,
शास्त्रीय
नृत्य,
सितार,
बसरी,
तबला,
वीणा,
मृदंग,
हार्मोनियम,
गिटार,
मणिपुरी
नृत्य,
ओडीसी
नृत्य,
भरतनाट्यम,
कथ्थक,
वक्तृत्व
इत्यांदी बाबीचे समावेश
आहे.
याबाबींचे
परीक्षण करण्याकरीता तज्ञ
परिक्षकांची नियुक्ती
करावयाची असून त्याकरीता
जिल्ह्यातील या क्षेत्रातील
तज्ञ व्यक्तिंनी आपले अर्ज
ए फोर कागदावर स्वहस्ताक्षरात
अथवा टंकलिखित करुन आपल्या
संपुर्ण माहिती व बायोडेटासह
जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय,
सिंधुदुर्ग
येथे दिनांक १६ डिसेंबर २०१४
पुर्वी सादर करावे असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी,
सिंधुदुर्ग
यांच्यावतीने करण्यात येत
आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा. निविदा नमुन्याची किंमत : रु. ३ , ०००/-(अक्षरी रु.ती...