२७ नोव्हेंबर २०१४

राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत कोल्हापुर विभागीय तायक्वांदो स्पर्धांचा (ग्रामीण) कार्यक्रम जाहीर

राजीव गांधी खेल अभियान अंतर्गत कोल्हापुर विभागीय तायक्वांदो स्पर्धांचा (ग्रामीण)  कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून सविस्तर तपशील पुढील प्रमाणे आहे.
खेळ
वयोगट
स्‍पर्धा दिनांक
उपस्थिती दिनंक
स्‍पर्धा ठिकाण
तायक्‍वांदो (ग्रामीण)
१६ वर्षाखालील मुले व मुली
दि.०२/१२/२०१४
दि.०२/१२/२०१४ रोजी सकाळी ०९.००वापर्यंत
जयसिंगराव घाटगे क्रीडा संकुल, नानीबाई चिखली, ता. कागल जि. कोल्‍हापुर
श्री सुरज कुमार-       ७७४४९६६३३४
श्री विश्‍वनाथ चव्‍हाण  - ७३८५३७८५७७

 संबधित  खेळाडु व शिक्षकांनी याची नोंद घ्यावी.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...