२५ नोव्हेंबर २०१४

विभागस्तरीय शालेय रायफल शुटींग स्पर्धा आयोजन कार्यक्रमात बदल

विभागस्तरीय  शालेय रायफल शुटींग  स्पर्धांचा कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला असुन  सुधारीत दिनांक 28/11/2014 असा आहे. अधिक माहितीकरीता वरील विभाग स्पर्धा कार्यक्रम 2014-15 या  टॅबवर क्लिक करावे 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...