क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे
अंर्तगत,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय
सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने आयोजित सन 2018-19 मधील कोल्हापूर विभागीय शालेय स्पर्धा आयोजनाचा कार्यक्रम प्राप्त झाला आहे त्यानुसार
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन खाली नमुद केल्याप्रमाणे
आहे. याची
सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी नोंद घ्यावी.
अ.क्र.
|
स्पर्धेचे नाव
|
वयोगट
|
कालावधी
|
ठिकाण
|
1
|
शालेय
बास्केटबॉल स्पर्धा
|
14
वर्षाखालील मुले व मुली
|
दि.25
सप्टेंबर 2018
|
रोझरी
इंग्लिश स्कुल मालवण
|
17
वर्षाखालील मुले व मुली
|
दि
.26 सप्टेंबर 2018
|
|||
19
वर्षाखालील मुले व मुली
|
दि
.27 सप्टेंबर 2018
|
|||
2
|
रोलर
स्केटींग
|
सर्व
11,14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
|
दि
.30 सप्टेंबर 2018
|
जिल्हा
क्रीडा संकुल , सिंधुदुर्ग
|
रोलर
हॉकी
|
19
वर्षाखालील मुले
|
|||
3
|
खो-खो
|
14
वर्षाखालील मुले व मुली
|
दि.01
ऑक्टोबर 2018
|
जिल्हा
क्रीडा संकुल , सिंधुदुर्ग
|
17
वर्षाखालील मुले व मुली
|
दि.02
ऑक्टोबर 2018
|
|||
19
वर्षाखालील मुले व मुली
|
दि.03
ऑक्टोबर 2018
|
|||
4
|
व्हॉलीबॉल
|
14
वर्षाखालील मुले व मुली, 19 वर्षाखालील मुले
|
दि
.30 सप्टेंबर 2018
|
एस.एल.देसाई
विद्यालय पाट ता.कुडाळ
|
17
वर्षाखालील मुले व मुली, 19 वर्षाखालील मुली
|
दि.01
ऑक्टोबर 2018
|
अधिक
माहितीसाठी sindhudurg.mahadso.com या लिंकवर भेट द्यावी व अंतिम नोंदणीपुर्वी खेळाडू
प्रवेशिका ऑनलाइन सादर करावी.तसेच ज्या शाळा महाविद्यालयांनी अद्याप चलन अपलोड केलेले
नाही.त्यांनी त्वरीत चलन अपलोड करावे असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.किरण बोरवडेकर केले आहे.