स्पर्धा परिपत्रक
–
क्रीडा व युवक
सेवा संचालनालय,महाराष्ट्र
राज्य अंतर्गत या कार्यालयाच्या
वतीने आयोजित करण्यात येण्याऱ्या
जिल्हास्तरीय शालेय खो-खो
,कबड्डी,मैदानी, योगासने
व क्रिकेट यास्पर्धांचे आयोजन
काही अपरिहार्य कारणास्तव स्थगित
करण्यात आले होते. याबाबत
संदर्भिय परिपत्रकानुसार आवश्यक
सुचना निर्गमित करण्यात आल्या
होत्या .या स्पर्धांचा आयोजन
कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित
करण्यात येत आहे.
अ.क्र.
|
खेळ
|
वयोगट
|
स्पर्धा दिनांक
|
स्पर्धा ठिकाण
|
1
|
खो-खो
|
14 वर्षाखालील मुले
व मुली
|
27सप्टेंबर 2017
|
जिल्हा
क्रीडा संकुल सिंधुदुर्ग.
|
17 वर्षाखालील मुले
व मुली
|
28सप्टेंबर 2017
|
|||
2
|
कबड्डी
|
17 वर्षाखालील मुले
व मुली
|
27सप्टेंबर 2017
|
|
14 वर्षाखालील मुले
व मुली
|
28सप्टेंबर 2017
|
|||
19 वर्षाखालील मुले
व मुली
|
29सप्टेंबर 2017
|
|||
3
|
मैदानी
|
17 वर्षाखालील मुले
व मुली
|
3 ऑक्टोंबर 2017
|
|
14 व 19 वर्षाखालील मुले
व मुली
|
4 ऑक्टोंबर 2017
|
|||
4
|
क्रिकेट
|
17 वर्षाखालील मुले
व मुली
|
5 ऑक्टोंबर 2017
|
अ शि
दे टोपीवाला हायस्कुल
मालवण
|
14 व 19 वर्षाखालील मुले
व मुली
|
6 ऑक्टोंबर 2017
|
|||
5
|
योगासने
|
14,17 व
19 वर्षाखालील मुले व मुली
|
6 ऑक्टोंबर 2017
|
जिल्हा
क्रीडा संकुल सिंधुदुर्ग.
|
वरील
प्रमाणे खेळांच्या जिल्हास्तरीय
क्रीडा स्पर्धेचे आयोजन
करण्यात येईल याची नोंद
या स्पर्धांमध्ये सहभागी
होणारे सर्व खेळाडू ,क्रीडा
शिक्षक , शैक्षणिक संस्था व पालकांनी घ्यावी.
तसेच या स्पर्धांच्या अधिक
माहितीसाठी या कार्यालयाचा ब्लॉग
www.dsosindhudurg.blogspot.in येथे
पाहावे किंवा जिल्हा क्रीडा
कार्यालयाशी प्रत्यक्ष संर्पक
साधावा.