१७ जुलै २०१७

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनाचा संभाव्य कार्यक्रम सन २०१७-१८

                       जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून सदर कार्यक्रम अर्ज व माहीती या कॉलम मध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.   

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...