०७ ऑक्टोबर २०१४

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांच्या कार्यक्रमामध्ये एक दिवस पुढे बदल करण्यात आला आहे

जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचा संभाव्य कार्यक्रम पुढील प्रमाणे होता.

अ.क्र
दिनांक
वयोगट तपशील
1
08/10/2014
14 वर्षाखालील मुले व मुली आणि 25 वर्षाखालील महिला गट  
2
09/10/2014
17 वर्षाखालील मुले व मुली
3
10/10/2014
19 वर्षाखालील मुले व मुली आणि (ग्रामीण )16 वर्षाखालील मुले व मुली  

उपरोक्त कार्यक्रमामध्ये बदल करण्यात येत असून सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे -
अ.क्र
दिनांक
वयोगट तपशील
1
09/10/2014
14 वर्षाखालील मुले व मुली आणि 25 वर्षाखालील महिला गट  
2
10/10/2014
17 वर्षाखालील मुले व मुली
3
11/10/2014
19 वर्षाखालील मुले व मुली आणि (ग्रामीण )16 वर्षाखालील मुले व मुली  
तरी जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरलेल्या सर्व खेळाडु, त्यांचे क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक/प्राचार्य, पालक इ. यांनी बदलाची नोंद घेवून वरील सुधारीत कार्यक्रमानुसार स्पर्धेकरीता उपस्थित राहण्याची काळजी घेण्यात यावी. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...