०५ सप्टेंबर २०१४

कोल्हापूर विभागीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धा
 सुधारीत कार्यक्रम २०१४-१५

    कोल्‍हापुर विभागीय तलवारबाजी स्‍पर्धा आयोजन कार्यक्रमामध्‍ये काही तांत्रिक कारणास्‍तव आयोजकांनी बदल केला असून सुधारीत कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. याची नोंद संबंधित शाळा, खेळाडु व क्रीडा शिक्षकांनी घ्‍यावी.
अक्र
खेळ
वयोगट
उपस्थिती दिनांक
स्पर्धा कालावधी
उपस्थिती व स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
तलवारबाजी
१४,१७, १९ वर्षाखालील मुले
१२ सप्टेंबर २०१४ रोजी सांय. ०५:३० वा.
१३ सप्टेंबर २०१४
तर्कतीर्थ लक्ष्मण शास्‍त्री जोशी विद्या. किसनवीर चौक, वाई ता. वाई जि. सातारा
श्री. सुधीर जमदाडे, ९६३७३३३६९९
श्री. सुनिल मोरे, ९५६११९९७५२
१४,१७, १९ वर्षाखालील  मुली
१३ सप्टेंबर २०१४ रोजी सांय. ०५:३० वा.
१४ सप्टेंबर २०१४


 खेळाडूं सोबत Eligibility Certificate असणे आवश्यक आहे (त्यामध्ये खेळाडूचे नांववडिलांचे नांव, जन्मतारीखइयत्ताशाळेचे नांवरजि.क्रमांकखेळ आणि वयोगट, तसेच त्यावर लावलेल्या फोटोवर फोटो काढल्याची तारीख नमूद करणे आवश्यक), त्याचबरोबर खेळाडूसोबत Birth Certificate  Mark Sheet of Previous year Examination  याबाबी असणेही अत्यंत आवश्यक आहे. संघांच्या उपस्थितीबाबतची माहिती कार्यालयाच्या (०२१६२)२३७४३८ या क्रमांकावर कळवावी. अधिक माहितीसाठी (sataradso.blogspot.in) संपर्क साधावा.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...