कोल्हापूर
विभागीय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम
॥ कोल्हापुर विभागीय सुब्रतो
फूटबॉल क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम ॥
अक्र
|
वयोगट
|
स्पर्धा दिनांक
|
स्पर्धा ठिकाण
|
संपर्क
|
१.
|
१४ वर्षाखालील
मुले
|
३० ते ३१ जुलै २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
|
श्रीमंत छत्रपती
शाहू जिल्हा क्रीडा संकुल, एस.टी. स्टॅंड शेजारी, सातारा
|
श्री. धारुरकर
सुनिल, ८२७५२०६८७९
|
२.
|
१७ वर्षाखालील
मुले
|
३१ जुलै ते १ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
|
||
३.
|
१७ वर्षाखालील
मुली
|
१ ऑगस्ट २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
|
टीप – स्पर्धकांनी स्पर्धेला जाण्यापुर्वी उपरोक्त
संपर्क क्रमांकावर स्पर्धा कार्यक्रमाबाबत माहीती घेण्यात यावी