जिल्हा व राज्यस्तर युवा पुरस्कारांकरीता
अर्ज सादर करण्यासाठी ३१ जुलै २०१४ पर्यंत मुदतवाढ
|
महाराष्ट्र शासनाचे
राज्याचे युवा धेारण 2012 जाहीर केले आहे. राज्यातील युवांनी / युवक कल्याण
विषयक कार्य करणा-या युवा संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या
कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन
मिळावे यासाठी राज्यस्तरावर युवा पुरस्कार देण्याचा शासनाने निर्णय घेतला
आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध
आहे.
सन
२०१३-१४ या वर्षीच्या जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कारांसाठी
युवक/युवती व नोंदणीकृत युवा संस्थांकडून अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात
येत आहे. जिल्हास्तर व राज्यस्तर युवा पुरस्कारांकरीता अर्ज सादर करण्यासाठी
मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या पुरस्कारांसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम
मुदतीत वाढ करुन दिनांक ३१ जुलै २०१४ पर्यंत करण्यात आलेली आहे.
इच्छुकांनी विहीत नमुन्यात संपुर्ण
माहिती भरलेले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे अंतिम मुदतीपुर्वी
सादर करावे.
|
युवा पुरस्कार व्यक्तिगत अर्जासाठी येथे क्लिक करावे.
युवा पुरस्कार
संस्थेकरीता अर्जासाठी येथे क्लिक करावे.
|
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
२५ जुलै २०१४
जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
व्यायाम साहित्य खरेदी करण्यासाठी ई-निविदा. निविदा नमुन्याची किंमत : रु. ३ , ०००/-(अक्षरी रु.ती...