स्पर्धा परिपत्रक -
क्रीडा व युवक
सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत या कार्यालयाच्या वतीने रोलबॉल,
डॉजबॉल व सिकई मार्शल आर्ट या खेळांच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा
स्पर्धांचे आयोजन सन 2017-18 मध्ये करण्यात येत आहे.
या खेळाच्या स्पर्धांचा
आयोजनाचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
अ.क्र.
|
खेळ
|
वयोगट
|
स्पर्धा कालावधी
|
स्पर्धा ठिकाण
|
1
|
रोलबॉल
|
14/17/19 वर्षाखालील मुले /मुली
|
दि.02/10/2017
|
जिल्हा क्रीडा संकुल,
सिंधुदुर्ग
|
2
|
डॉजबॉल
|
17/19 वर्षाखालील मुले /मुली
|
दि.07/10/2017
|
|
3
|
सिकई मार्शल आर्ट
|
14/17/19 वर्षाखालील मुले /मुली
|
दि.07/10/2017
|