विषय
-जिल्हास्तर युवा महोत्सवासाठी विजेत्यांना देण्यासाठी चषक/ स्मृतिचिन्ह पुरवठा
करण्याच्या कामाचे दरपत्रक सादर करणे बाबत.
या कार्यालयाच्या वतीने
जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयेाजन दि.14 डिसेंबर 2016 रोजी करण्यात येणार आहे.
त्यासाठी या महोत्सवामध्ये विजेता झालेल्या युवक, युवती व त्यांच्या संघांना चषक /
स्मृतिचिन्ह द्यावयाचे आहे. त्यासाठी इच्छुक पुरवठादारांकडून सीलबंद लिफाफ्यामध्ये
दरपत्रके मागविण्यात येत आहे.
पुढील प्रमाणे चषक / स्मृतिचिन्ह
पुरवठा करणे आवश्यक आहे.
अ.क्र.
|
बाब
|
किमान उंची
|
संख्या
|
|||||
प्रथम
|
संख्या
|
व्दितीय
|
संख्या
|
तृतीय
|
संख्या
|
|||
1
|
लोकनृत्य
|
50 सेमी
|
1
|
40 सेमी
|
1
|
30 सेमी
|
1
|
३
|
2
|
लोकगीत
|
50 सेमी
|
1
|
40 सेमी
|
1
|
30 सेमी
|
1
|
३
|
3
|
एकांकिका
|
50 सेमी
|
1
|
40 सेमी
|
1
|
30 सेमी
|
1
|
३
|
4
|
वैयक्तिक बाबी
|
30 सेमी
|
15
|
25 सेमी
|
15
|
20 सेमी
|
15
|
४५
|
|
|
एकुण
|
18
|
|
18
|
|
18
|
54
|
नियम अटी व शर्ती-
1.
सीलबंद दरपत्रक दि.09/12/2016
रोजी दुपारी 03 .00 वा.पर्यंत स्वीकारण्यात येतील व शक्य झाल्यास त्याच
दिवशी सायं.०४.०० वा. इच्छुक पुरवठादार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील.
2.
सीलबंद लिफाफ्यावर " विषय-
जिल्हास्तर युवा महोत्सवाकरीता चषक/स्मृतिचिन्हांचे दर सादर करणे बाबत "
असे नमुद करावे.
3.
लिफाफ्यांवर
पुरवठादाराचे नावाचा स्पष्ट उल्लेख असावा.
4.
सर्व करांसहीत दर सादर
करण्यात यावे व दरपत्रकावर पुरवठादार यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक राहील.
5.
ट्रॉफी (चषक) ॲक्रॅलिक मटेरीलचेच
दर सादर करावे इतर मटेरीलयचे दर सादर करण्यात येवू नये.
6.
चषकाचा आकार (डिझाईन), मजकुर इत्यादी या कार्यालयाकडून अंतिम करुन घ्यावे लागेल व
चषकाची उंची अपेक्षित उंची इतकी असावी.
7.
चषक / ट्रॉफी या कार्यालयास दि.13 डिसेंबर 2016
रेाजी सायं.05.00 वा.पर्यंत दिलेल्या संख्येप्रमाणे, सादर केलेल्या दरानुसार व या
कार्यालयाने निश्चीत केलेल्या आकार, मजकुर इत्यादीप्रमाणे पुरवठा करणे आवश्यक
राहील.
8.
सादर केलेल्या दरानुसार व
पुरवठा झालेल्या संख्येनुसारच देयक अदा करण्यात येईल. त्याव्यतिरिक्त इतर कोणताही
खर्च अथवा कर देय राहणार नाही.
9.
प्रस्तुत बाबीचे देयक पुरवठा
झाल्यानंतर व अनुदान उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.
10.
कोणतेही दरपत्रक मंजूर करणे
अथवा नाकारण्याचे सर्वाधिकार जिल्हा क्रीडा अधिकारी यांना राहतील.