महाराष्ट्र
शासनाच्या राज्य युवा
प्रशिक्षण केंद्रामार्फत
10
दिवसीय
निवासी प्रशिक्षण शिबीराकरीता
अर्ज सादर करण्याचे आवाहन
शालेय
शिक्षण व क्रीडा विभाग शासन
निर्णय क्र.युकयो-2012/प्र.क्र.63/क्रीयुसे-3,
दि.12
नोव्हेंबर
2013
अन्वये
युवा
प्रशिक्षण केंद्राची स्थापना
करण्यास
शासनाने मान्यता दिलेली
आहे.
युवा
प्रशिक्षण केंद्राच्या
अंतर्गत युवकांच्या
सक्षमीकरणाकरीता विविध
विषयावरील 10
दिवसांच्या
प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन
दि.10
ते
19
फेब्रुवारी
2015
या
कालावधीत शिवछत्रपती क्रीडा
संकुल,
म्हाळुंगे-बालेवाडी,
पुणे
येथे करण्यात येणार आहे.
सदर
शिबीराकरीता
नेहरु
युवा केंद्राकडे नेहरु
युवा कर्मी,
राष्ट्रीय
सेवा योजनेचे 2
शिबीरे
पुर्ण केलेले विद्यार्थी
युवक युवती,
राष्ट्रीय
छात्रसेनेचे विद्यार्थी युवक
व युवती,
एम.एस.डब्ल्यु.
एम.ए.
सायकॉलॉजी,
एम.ए
सोशियॉलॉजी,
इ.
शिक्षण
घेत असलेले युवक युवती,
स्वयंसेवी
संस्था,
नोंदणीकृत
युवा व महिला मंडळे,
इ.
कडून
सामाजिक कार्यात रस घेणारे
व आवड असणारे युवक युवती
यांना
प्रशिक्षण देण्यात येणार
आहे.
सदर
प्रशिक्षण पुर्ण केल्याचे
शासनाचे प्रमाणपत्र देण्यात
येणार आहे.
या
प्रशिक्षण शिबीराकरीता
जिल्ह्यातील दोन युवक व एक
युवतीचे नावाची शिफारस करण्यात
येणार आहे.
इच्छुक
युवक युवतींनी दिनांक 07/02/2015
पर्यंत
या जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयात प्रत्यक्ष येवून
माहिती द्यावी अथवा क्रीडा
अधिकारी श्री सचिन निकम
यांच्याशी मो.क्र.
8856093608
या
क्रमांकांवर संपर्क साधण्यात
यावा
तसेच अधिक माहिती करीता
dsosindhudurg.blogspot.in
या
ब्लॉगवर पहावे असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री
मिलिंद दिक्षित यांनी केले
आहे.