२६ सप्टेंबर २०१४

जिल्हास्तर व्हॉलीबॉल स्पर्धांच्या अयोजन ठिकाणामध्ये बदल

                 जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांच्या आयेाजनाच्या ठिकाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तरी स्पर्धांच्या आयोजनाचा कार्यक्रम व इतर तपशील पुढीलप्रमाणे राहील.

अ.क्र.
विवरण
स्‍पर्धा दिनांक
स्‍पर्धा ठिकाण
1
17 वर्षाखालील मुले व मुली
28 सप्‍टेंबर 2014
इंदिराबाई वर्दम हायस्‍कुल, पोईप ता.मालवण
2
महिला
3
19 वर्षाखालील मुले व मुली
29 सप्‍टेंबर 2014
4
ग्रामीण (पायका) 16 वर्षाखालील मुले व मुली

         अधिक माहितीसाठी श्रीम. जगताप क्रीडा अधिकारी यांचेशी 9421182812 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...