१८ सप्टेंबर २०१४

विभागीय शालेय खो-खो स्पर्धा (14 वर्षाखालील मुले व मुली) रद्द

काही तांत्रिक अडचणींमुळे दिनांक 19/09/2014 रोजी रत्नागिरी येथे होणा-या विभागीय शालेय खो-खो स्पर्धा (14 वर्षाखालील मुले व मुली) रद्द करण्यात आल्या असल्याचे आयोजकांनी या कार्यालयास कळविले आहे. तरी या स्पर्धांचा सुधारीत आयोजन कार्यक्रम प्राप्त होताच संबंधित शाळांना कळविण्यात येईल याची संबंधितांनी नोदं घ्यावी.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...