जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धांचे आयोजन दि. 26 ऑक्टोंबर 2017
रोजी.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हास्तरीय शालेय डॉजबॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धाचे आयोजन दि. 26 ऑक्टोंबर 2017 रोजी . जिल्हा क्रीडा संकुल , सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात येणार आहे. या स्पर्धांचे आयोजन 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात करण्यात येईल. या स्पर्धां मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी स्पर्धा दिवशी सकाळी 09 :
00 वा. जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थिती नोंदवावी. तसेच या खेळाच्या विभागीय स्पर्धेचे आयोजन दि. 27 ऑक्टोंबर 2017 रोजी. सिंधुदुर्ग येथे करण्यात येईल. या स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी श्री. सचिन निकम, क्रीडा अधिकारी यांच्याशी मो. क्र.
8856093608 येथे संपर्क साधावा
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्या...