०३ ऑक्टोबर २०१७

कोल्हापूर विभागीय शालेय रोलबॉल,धनुर्विद्या, बॅडमिंटन, जलतरण, क्रीकेट १७वर्ष, वेटि‍लिफ्टींग, कराटेेे, मैदानी, बास्‍केटबॉल, बॉल बॅडमिंटन, बुध्दिबळ, नेटबॉल, वुशू,थ्रोबॉल, शुटींगबॉल, जिम्‍नॅस्‍टीक इत्‍यादी स्‍पर्धांचा आयेाजन कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर विभागीय शालेय रोलबॉल,धनुर्विद्या, बॅडमिंटन, जलतरण, क्रीकेट १७वर्ष, वेटि‍लिफ्टींग, कराटेेे, मैदानी, बास्‍केटबॉल, बॉल बॅडमिंटन, बुध्दिबळ, नेटबॉल, वुशू,थ्रोबॉल, शुटींगबॉल, जिम्‍नॅस्‍टीक इत्‍यादी स्‍पर्धांचा कार्यक्रम निश्चीत झालेला आहे. या स्पर्धांचा आयेाजनाचा सविस्तर तपशील व माहीती पाहण्यासाठी, क्रीडा स्पर्धा कार्यक्रम सन 2017-18 या टॅबवर जावे. त्यामध्ये संभाव्‍य कार्यक्रम विभागस्‍तर शालेय क्रीडा स्‍पर्धा सन 2017-18  येथे क्लिक करावे .

वेळोवेळी या ठिकाणी आपणास इतरही विभागीय स्पर्धांचे कार्यक्रम व माहीती निश्चीत झाल्यास पाहता येईल. 

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...