२० सप्टेंबर २०१४

विभागस्तर बध्दिबळ स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर

विभागस्तर  बध्दिबळ स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असुन अधिक माहितीकरीता वरील विभाग स्पर्धा कार्यक्रम 2014-15 या  टॅबवर क्लिक करावे .

जिल्हा युवा पुरस्कारासाठी दि. 5 एप्रिल, 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन 2021-22 व 2022-23 या वर्षासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार ...