क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन 2016-17 मध्ये जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धांचे आयेाजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांचे आयेाजन रोझरी इंग्लिश स्कुल, मालवण येथे करण्यात येणार आहे. त्याचा तपशील पुढील प्रमाणे
1) 17 वर्षाखालील मुले व मुली दिनांक 02 सप्टेंबर 2016 रोजी
2) 14 व 19 वर्षाखालील मुले व मुली दिनांक 03 सप्टेंबर 2016 रोजी
वरील प्रमाणे झालेल्या बदलाची नोंद जिल्ह्यातील सर्व शाळा, खेळाडु, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, क्रीडा संघटना इत्यादींनी घ्यावी व त्याप्रमाणे आपल्या विद्यालयाचे संघ स्पर्धा ठिकाणी, स्पर्धा दिवशी सकाळी 09.00 वा. पर्यंत उपस्थित ठेवावे. अधिक माहितीसाठी श्री उदय पवार क्रीडा मार्गदर्शक यांच्याशी मो.क्र.9890770649 या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्या...