जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
२९ जुलै २०१६
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०१६-१७ कार्यक्रम जाहीर
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सन २०१६-१७ कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. हा कार्यक्रम तुमच्या उजव्या बाजूला असलेल्या जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा कार्यक्रम २०१६-१७ या टॅबवर क्लिक केल्यानंतर पाहता येईल. सर्व खेळाडु, शाळा, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, खेळ संघटना, क्रीडा मंडळे व क्रीडाप्रेेमी नागरीक यांनी याचा लाभ घ्यावा.
हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्या...