०४ डिसेंबर २०१७

श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज सादर करण्यास दि.09/12/2017 पर्यंत मुदतवाढ




            क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे  यांच्यामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतो . सन 2014-15,2015-16,2016-17 या तीन वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरिता ऑनलाईन अर्ज करावयाची मुदत दि.09/12/2017 रोजी पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. सदर अर्जासोबत 100 प्रमाणपत्राची मर्यादा रद्द करुन अर्जदाराने सादर केलेल्या सर्व Attachment Upload  करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरी सर्व पात्र खेळाडू/संघटक/मार्गदर्शक यांनी  अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...