१९ सप्टेंबर २०१७

जिल्हास्तर शालेय क्रिकेट स्पर्धा २०१७-१८ आयोजन कार्यक्रमात बदल

जिल्ह्यात सर्वत्र सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हास्तर शालेय क्रिकेट स्पर्धांच्या आयोजन कार्यक्रमात बदल करण्यात येत आहे. जिल्हास्तर शालेय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन दि. २१ व २२ सप्टेंबर, २०१७ रोजी बोर्डींग मैदान, मालवण येथे प्रस्तावित होते. सदर स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून स्पर्धा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर कळविण्यात येईल, याची सर्व तालुका समन्वयक व तालुकास्तर विजेत्या संघांनी नोंद घ्यावी.

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...