०७ सप्टेंबर २०१७

विभागीय नेहरु हॉकी व शालेय खो-खो (19वर्षाखालील मूले व मुली ) स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर विभागीय नेहरु हॉकी व शालेय खो-खो (19वर्षाखालील मूले व मुली ) या स्पर्धांचा कार्यक्रम निश्चीत झालेला आहे. या स्पर्धांचा आयेाजनाचा सविस्तर तपशील व माहीती पाहण्यासाठी, क्रीडा स्पर्धा कार्यक्रम सन 2017-18 या टॅबवर जावे. त्यामध्ये संभाव्‍य कार्यक्रम विभागस्‍तर शालेय क्रीडा स्‍पर्धा सन 2017-18  येथे क्लिक करावे .

वेळोवेळी या ठिकाणी आपणास इतरही विभागीय स्पर्धांचे कार्यक्रम व माहीती निश्चीत झाल्यास पाहता येईल. 

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...