या कार्यालयाच्या वतीने
सन 2017-18 मधील शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची कार्यवाही करण्यात येत आहे.
दरम्यान शिक्षण विभागाच्या मार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांच्या
परीक्षांचे आयेाजन करण्यात येत आहे. तसेच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांच्या
कार्यक्रमामध्ये काही बदल झालेले आहेत. त्यानुषंगाने प्रशासकीय व काही अपरिहार्य
कारणास्तव शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयेाजन कार्यक्रमामध्ये बदल करण्यात येत आहे.
सुधारीत संभाव्य कार्यक्रम अर्ज व माहीती या स्तंभामध्ये देण्यात आलेला आहे. झालेल्या
बदलाची नोंद जिलह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, खेळ
संघटना, क्रीडा मंडळे
इत्यादींनी घ्यावी व सुधारीत कार्यक्रमानुसार या स्पर्धांमध्ये जास्तीत
जास्त शालेय विद्यार्थी सहभागी होण्यासाठी सहकार्य करावे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्या...