जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, इ. सर्वांना कळविण्यात येते
की, सन 2016-17 मध्ये आपल्या विद्यालयाच्या ज्या खेळाडुंनी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये
राज्य, राष्ट्रीयस्तरावर प्राविण्यप्राप्त कामगिरी केलेली आहे अशा खेळाडुंचा अहवाल
सन 2016-17 च्या माहितीपुस्तिकेतील विहीत नमुन्यात फोटोसहीत जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालयास तातडीने सादर करावा.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्या...