जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय व
जागृती कला व क्रीडा मंडळ
यांच्या वतीने जिल्हास्तर
युवा महोत्सवाचे आयेाजन
दिनांक
२२/१२/२०१४
रोजी सकाळी १०.००
वा.
वेंगुर्ले
येथील सिध्दिविनायक हॉल येथे
करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील
जास्तीत जास्त युवक युवतींनी
जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये
सहभाग नोंदवावा.
वरील
बाबींमध्ये प्राविण्य
प्राप्त करणा-या
युवक युवतींना पारितोषिके
व प्रमाणपत्र देण्यात येतील.
युवा
महोत्सवामध्ये सहभागी
होण्याकरीता प्रवेश अर्जाचा
नमुना व अधिक माहिती करीता
क्रीडा कार्यालयाचा अधिकृत
ब्लॉग dsosindhudurg.blogspot.in
येथे
पहावे किंवा श्री सचिन निकम
(क्रीडा
अधिकारी)
यांच्याशी
८८५६०९३६०८ या क्रमांकावर
सपंर्क साधावा.
इच्छुक
युवक युवतींनी आपले अर्ज
जिल्हा क्रीडा अधिकारी
कार्यालय,
सिंधुदुर्ग
येथे दिनांक २०
डिसेंबर २०१४ पुर्वी
मुदतीत सादर करावे असे आवाहन
जिल्हा क्रीडा अधिकारी श्री
मिलिंद दिक्षित यांनी केले
आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्या...