०३ ऑक्टोबर २०१४

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत

कोल्हापुर विभागीय  फुटबॉल स्पर्धा दिनांक 4 ते 6 ऑक्टोबर 2014 या कालावधीत उचंगाव येथे होण्याबाबत कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता परंतु सदर स्पर्धा काही तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे या कार्यालयास कळविण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धांचा नविन कार्यक्रम प्राप्त होताच जाहीर करण्यात येईल याची सर्व संबंधित शाळा, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडु व पालकांनी नोंद घ्यावी.

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...