२७ ऑक्टोबर २०१४

विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धांच्या आयोजन ठिकाणामध्ये बदल

     कोल्हापुर विभागीय शालेय फुटबॉल स्पर्धांच्या अयोजन ठिकाणामध्ये काही तांत्रिक अडचणींमुळे बदल करण्यात आलेला असून यापुर्वी नियोजित तारखांप्रमाणे स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
ठिकाणात झालेला बदल पुढील प्रमाणे आहे. 
कोडोली हायस्कुल, कोडोली (वारणानगर जवळ), ता. पन्हाळा जि. कोल्हापुर .
      उपरोक्त झालेल्या बदलाची नोंद स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या शाळेच्या क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, खेळाडु यांनी घ्यावी व त्यानुसार स्पर्धेला उपस्थित राहावे.

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...