१० सप्टेंबर २०१४

विभाग स्पर्धा कार्यक्रमांच्या माहीतीसाठी नविन टॅब कार्यान्वित

सर्व विभागीय स्पर्धांच्या माहितीकरीता आता वरील टॅब मध्ये विभाग स्पर्धा कार्यक्रम 2014-15 असा नविन टॅब निर्माण करण्यात आला आहे. या टॅबवर क्लिक केल्यानंतर कोल्हापुर विभागीय स्पर्धांचा कार्यक्रम पाहता येणार आहे. तरी संबंधित बदलाची जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडु तसेच इतर सर्वांनी घ्यावी.

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...