०२ सप्टेंबर २०१४

कोल्हापूर विभागीय बॅडंमिंटन क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम

॥ कोल्हापुर विभागीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम ॥

अक्र
वयोगट
स्पर्धा व निवडचाचणी दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
१४ वर्षाखालील मुले/मुली
सप्‍टेंबर २०१४     
सकाळी ०९:०० वा.
जिल्‍हा क्रीडा संकुल, मारुती मंदिराजवळ, रत्‍नागिरी
श्रीम. रोहिणी मोकाशी , ९३२५४७१००४
२.
१७ वर्षाखालील मुले/मुली
१० सप्‍टेंबर २०१४     
सकाळी ०९:०० वा.
३.
१९ वर्षाखालील मुले/मुली
११ सप्‍टेंबर २०१४     
सकाळी ०९:०० वा.
टीप – स्‍पर्धकांनी स्‍पर्धेला जाण्‍यापुर्वी उपरोक्‍त संपर्क क्रमांकावर स्‍पर्धा कार्यक्रमाबाबत माहीती घेण्‍यात यावी.

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...