जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग ब्लॉगवर आपले स्वागत आहे.
१८ सप्टेंबर २०१४
विभागीय शालेय खो-खो स्पर्धा (14 वर्षाखालील मुले व मुली) रद्द
काही तांत्रिक अडचणींमुळे दिनांक 19/09/2014 रोजी रत्नागिरी येथे होणा-या विभागीय शालेय खो-खो स्पर्धा (14 वर्षाखालील मुले व मुली) रद्द करण्यात आल्या असल्याचे आयोजकांनी या कार्यालयास कळविले आहे. तरी या स्पर्धांचा सुधारीत आयोजन कार्यक्रम प्राप्त होताच संबंधित शाळांना कळविण्यात येईल याची संबंधितांनी नोदं घ्यावी.
हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त ...
-
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा व युवा ध...
-
जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारांकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रतिवर्षी राज्य शासनाच्यावतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून राज्या...