१७ जुलै २०१४

 कोल्हापूर विभागीय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम

॥ कोल्हापुर विभागीय सुब्रतो फूटबॉल क्रीडा स्पर्धा २०१४-१५ कार्यक्रम ॥

अक्र
वयोगट
स्पर्धा दिनांक
स्पर्धा ठिकाण
संपर्क
१.
१४ वर्षाखालील मुले
३० ते ३१ जुलै २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, एस.टी. स्टॅंड शेजारी, सातारा
श्री. धारुरकर सुनिल, ८२७५२०६८७९
२.
१७ वर्षाखालील मुले
३१ जुलै ते १ ऑगस्‍ट  २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
३.
१७ वर्षाखालील मुली
ऑगस्‍ट २०१४ रोजी सकाळी ०९:०० वा.
टीप – स्‍पर्धकांनी स्‍पर्धेला जाण्‍यापुर्वी उपरोक्‍त संपर्क क्रमांकावर स्‍पर्धा कार्यक्रमाबाबत माहीती घेण्‍यात यावी 

                                                 हिंद दी चादर - श्री. गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंती निमित्त                         ...